Kolhapur NGO :कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांचा भाजपाकडून सन्मान |BJP| Chandrakant Patil|Sakal Media
कोल्हापूर - कोरोना काळात Coronavirus कोल्हापुरातील स्वयंसेवी संस्थांनी NGO मोठे सामाजिक काम केले. अन्नधान्य वाटप करण्यापासून ते मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने BJP अभिमान कोल्हापूरचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#kolhapur #Coronavirus #BJP #Chandrakantpatil #NGO